खेळ इंग्रजी शब्दांचा [ भेन्ड्या ]
सा रे ग म प द नि सा
या प्रमाणे खेळ छान रंगतो
सा रे ग म प द नि सा
स वरून शब्द संडे
डे वरून शब्द डेली
ल वरून शब्द ललबाय
य वरून शब्द यस्टरडे
ड वरून शब्द डेअर
र वरून शब्द रेस
या प्रमाणे खेळ छान रंगतो