शनिवार, १६ जानेवारी, २०१६
शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६
मंगळवार, १२ जानेवारी, २०१६
सोमवार, ११ जानेवारी, २०१६
रविवार, १० जानेवारी, २०१६
गरज नवोपक्रम राबविण्याची
विद्यार्थ्यामधील शिवीगाळ,मारामारी व खोटे बोलण्याच्याप्रवृत्तीच्या कारणांचा शोध घेऊन उपाय सुचविणे
उपक्रमाची उद्दिष्टे-
१)शिवीगाळ करणे ,मारामारी करणे,वारंवार खोटे बोलणे या वर्तणूक समस्येबाबत कोणती कारणे आहेत ते शोधणे.
२)मुलांमधील अप्रामाणिकपणा कशावर अवलंबून असतो याची माहिती मिळविणे.
३)सामाजिक शिस्तीची जोपासना,मूल्य संस्कारांनी युक्त आचरण व समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून जडणघडण करण्यासाठी नैतिक संस्कार करणे.
४)मुलांच्या विचारांना वागण्याला योग्य दिशा देणे.
उपक्रमाची नविनता/वेगळेपण-
लहान वयात मुलांच्या वर्तनसमस्यांकडे डोळेझाक न करता वेळच्या वेळी मार्गदर्शन करणेलहान वयात हे शक्य असल्याने उपक्रम निवडला.
उपक्रमाची कार्यवाही-
१)उत्तम संस्कारांच्या बोधकथांचा वापर केला.
२)मुलांना विविध स्पर्धा व उपक्रम यांत गुंतविले.
यशस्विता-
१)विद्यार्थ्याच्या विचाराला वागण्याला योग्य दिशा मिळाली.
२)विद्यार्थ्यात सहकार्याची भावना निर्माण झाली.
३)आनंददायी वातावरण निर्माण झाले.
परिपाठ सोमवार , मंगळवार , बुधवार ,गुरूवार ,शुक्रवार ,शनिवार
सोमवार
राष्ट्रगीत
प्रतिज्ञा
संविधान
प्रार्थना- असो तुला देवा माझा सदा नमस्कार
बोधकथा - एकीचे बळ
समूहगीत - बलसागर भारत होवो
दिनविशेष
पसायदान - आता विश्वात्मके देवे
मौन
मंगळवार
राष्ट्रगीत
प्रतिज्ञा
संविधान
प्रार्थना - इतनी शक्ती हमे देना
बोधकथा
समुहगीत - सारे जहॉ से अच्छा
दिनविशेष
पसायदान - आता विश्वात्मके
मौन
बुधवार
राष्ट्रगीत
प्रतिज्ञा
संविथान
प्रार्थना - खरा तो एकचि धर्म
बोधकथा
समुहगीत - झेंडा अमुचा प्रिय देशाचा
दिनविशेष
पसायदान - आता विश्वात्मके
मौन
गुरूवार
राष्ट्रगीत
प्रतिज्ञा
संविधान
प्रार्थना - ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर
बोधकथा
समुहगीत - मंगल देशा पवित्र देशा
दिनविशेष
पसायदान - आता विश्वात्मके
मौन
शुक्रवार
राष्ट्रगीत
प्रतिज्ञा
संविधान
प्रार्थना - चराचरांच्या सर्व शक्तींनो
बोधकथा
समुहगीत - उठा राष्ट्रवीर हो
दिनविशेष
पसायदान - आता विश्वात्मके
मौन
शनिवार
राष्ट्रगीत
प्रतिज्ञा
संविधान
प्रार्थना we thank you god
बोधकथा
समुहगीत - we shall over come
दिनविशेष
पसायदान
मौन