शिर्षक - इंग्रजीच्या स्वयंअध्ययनास चालना देणे.
उपक्रमाची उद्दिष्टे- १)
१) विद्यार्थ्यामध्ये इंग्रजीची गोडी लावणे.
२)विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास प्रेरित करणे.
उपक्रमाची नविनता/वेगळेपण-
१) इ १ते ४ च्या अभ्यासक्रमातील सुचनांचा वापर केला.
२) स्वयंअध्ययनासाठी वातावरण निर्मिती केली.
कार्यवाही-
१)संभाषण वाचन.अभ्यासाची उजळणी कँसेटस यांचा वापर केला.
उपक्रमाची यशस्विता-
१) कविता गायन यामध्ये प्रतिसाद वाढला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा